खामगाव (जनोपचार)
शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खामगाव शहर व तालुका शिवसेना व युवासेनेच्या* महत्त्वपूर्ण बैठक नूकतीच पार पडली यात विक्की सारवान यांची विद्यार्थी सेना खामगाव शहर पदी नियुक्ती करण्यात आली, या नियुक्ती मुळे युवा वर्गात आनंद व्यक्त करण्यात आला
إرسال تعليق