जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आवार

खामगाव-(नितेश मानकर) जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आवार


येथे वर्ग नववी व दहावीची पालक सभा आयोजित केली होती दर शनिवारी प्रत्येकी दोन वर्गाची पालक सभा जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये आयोजित करण्यात येत असते त्यामध्ये प्रत्येक पाल्याच्या प्रोग्रेस बाबतीत संबंधित विषय शिक्षक वर्गशिक्षक प्रत्येक पालकांच्या अडीअडचणी काय आहेत त्यावर चर्चा करून येणाऱ्या पुढच्या पालकसभेपर्यंत त्याच्यावर मुलांमध्ये काय सुधारणा करण्यात येतील त्यावर डिस्कस करण्यात येते जेणेकरून आपल्या पाल्याचा निकाल चांगल्या प्रकारे कसा कव्हर करता येईल  यावर सर्व टीमच्या वतीने काम करण्यात येते. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांचा प्रोग्रेस पाहून समाधान व्यक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post