खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील श्री बिंद्राबन बाबा च्या यात्रेला उद्या पासून सुरुवात होणार आहे, त्यानिमित्त आयोजकांनी संपूर्ण तयारी केली आहे
कोरोनामुळे न होऊ शकलेल्या उत्सवासाठी या वर्षी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसणार आहे
दोन दिवस असलेल्या यात्रे दरम्यान 18 पोत्यांचा भंडारा नियोजित करण्यात आला असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
https://youtu.be/Gt38YawlsDE
*जनोपचार न्यूज you tube ला बातमी पाठवायची?*
पुढील व्हाट्सएप नंबरवर पाठवा
👉🏿 *8208819438*
------
महत्वाचे : व्हाट्सअपवर येणारी बातमी स्वीकारली जाईल. व्हाट्सअपवर येणाऱ्या बातमीची सत्यता पडताळूनच प्रसिद्ध केली जाते.
वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक प्रसिद्धी यांना जनोपचार स्थान देत नाही. बातमी देण्यासाठी कोणते शुल्कही लागत नाही.
◆ *नितेश मानकर* ◆
- संपादकीय विभाग, *जनोपचार न्यूज*
खामगाव
9422883802

إرسال تعليق