प्रेमात झालं असं की ,, त्याला खावी लागली जेलाची हवा

 २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२१ ते जुन २०२२ पावेतो वेळोवेळी संशयित आरोपी निलेश पाटील याने पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयित आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारिरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणीला गर्भधारणा झाली. यानंतर निलेश याने पिडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा गर्भपात केला. या प्रकरणी दि. ८ ऑक्टोंबर रोजी बलात्कार, अॅट्रासीटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
PROMOTED CONTENT

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You Might Also Like
Join WhatsApp Group
notification icon
We'd like to show you notifications for the latest news and updates.

Post a Comment

Previous Post Next Post