एक दोड राष्ट्र के नाम, एक दोड मोदी के नाम !
नारीशक्ती वंदन मॅरेथॉन मध्ये शेकडो महिलांनी घेतली धाव
नांदुरा: जनोपचार न्यूज नेटवर्क:- एक दोड राष्ट्र के नाम, एक दोड मोदी के नाम. नारीशक्ती वंदन मॅरेथॉन मध्ये शेकडो महिलांनी स्पर्धा प्रतिसाद देत सहभाग घेतला.
नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील महालक्ष्मी लॉन्स येथे दिनांक चार मार्च रोजी दुपारी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन भाजपा महिला आघाडी खामगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. या मॅरेथॉन मध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला. तरुण मुलींसह वयोवृद्ध आजीबाईंनी सुद्धा या मॅरेथॉन मध्ये धाव घेतली. या मॅरेथॉन स्पर्धेला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री चैनसुखजी संचेती यांनी हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून अनेक सौंदर्य स्पर्धा विजेतीका सौ रुपलताई मोहता ह्या होत्या.
![]() |
| जाहिरात |
यावेळी सौ सारीकाताई डागाभाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, प्रमुख सौ कल्पनाताई मसनेभाजप महिला मोर्चा बुलढाणा लोकसभा समन्वयक,सौ भावना मुंदडा भाजप महिला मोर्चा सरचिटणीस,सौ रूपालीताई बर्डे भाजप महिला मोर्चा चिटणीस,सौ आशाताई खंडेलवाल भाजप महिला मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष,सौ ज्योतीताई तांदळे बेटी बचाव बेटी पढाव विधानसभा संयोजिका,सौ अनिताताई चौधरी,सौ किरण ताई वेरुळकर भाजप महिला मोर्चा जिल्हा सोशल मीडिया संयोजिका,सौ पुजाताई वराडे, सौ प्रणिताताई धामंदे,सौ कल्याणीताई इंगळे भाजप महिला मोर्चा नांदुरा शहराध्यक्ष,सौ राधाताई चांभारे नांदुरा ग्रामीण अध्यक्ष,सौ रूपालीताई कालपांडे, जळगाव जामोद ग्रामीण अध्यक्ष सौ अंजलीताई जोशी शेगाव शहर अध्यक्ष ,सौ सुनीताताई म्हसाळ जळगाव जामोद शहराध्यक्ष,विधानसभा प्रमुख श्री शैलेश भाऊ मिरगे, ज्येष्ठ नेते श्री सुधीर भाऊ मुर्हेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस श्री ब्रह्मानंद भाऊ चौधरी, तालुका अध्यक्ष श्री गजानन भाऊ चरखे, शहर अध्यक्ष श्री जगनदादा डांगे, श्री प्रमोदभाऊ हिवाळे ,श्री ऋषिकेश भाऊ इंगळे, श्री अनंत बर्डे आधी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment