15 एप्रिल रोजी ह्या भागातील विद्युत पुरवठा राहील बंद....


 १५.०४.२०२४ (सोमवार) रोजी देखभाल दुरुस्ती करीता ११ के. व्ही. गोपाळ नगर फिडर सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे सदर फीडर वर सुटाळपुरा, बोरीपुरा, ब्राह्मण सभा परिसर, सप्तश्रृंगी अपार्टमेंट, संतविहार कॉलनी, गजानन नगरी, ओंकार नगरी, गजानन पार्क, चोपडे ले-आऊट, सुंदर नगर, दत्तवाडी, साबणे ले-आऊट, अग्रेसन कॉलनी, सुरज नगर, कुसुंबे टावर (घाटपुरी नाका), सिद्धिविनायक नगर, सरस्वती माता मंदिर, घाटपुरी पाण्याची टाकी भागातील विद्युत लाईन बंद राहणार आहे. अशी माहिती वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांनी दिली.


Post a Comment

أحدث أقدم