निवडणूक बंदोबस्तासाठी खामगावात केरळा पोलीस

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- लोकसभा निवडणुकीसाठी आता शासनाने खामगाव सारख्या शहरात केरळ येथील पोलीस तैनात केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आबाधित राहावा तसेच शहरातील शांतता कायम राहावी या दृष्टिकोनातून केरळ पोलीस प्रयत्न करत आहेत.खामगाव येथे केरळ येथील KLSAP -9 कंपनीतील एक इन्स्पेक्टर तीन सब इन्स्पेक्टर तथा 84 पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم