कुमारी वृषाली विजय बोडदे तिची स्पोर्ट टीचर म्हणून नियुक्ती 



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया(गवई) चे जिल्हाध्यक्ष विजय बोदडे यांची कन्या कुमारी वृषाली विजय बोदडे याची नियुक्ती नवी मुंबई महानगर मुंबई येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेवर स्पोर्ट टीचर नुकतीच झाली आहे. या नियुक्ती बद्दल नवी मुंबई महानगरपालिका चे जिल्हा क्रीडा अधिकारी गुरव सर यांनी हिचा सत्कार केला. वृषाली ही मूळ खामगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी आहे. तीच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे

Post a Comment

أحدث أقدم