विदर्भ प्रभारी मा. आ. कुणाल चौधरी यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण...

गौतम गवईसह अनेकांनी केले कुणाल चौधरी यांचे स्वागत 

 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव तथा विदर्भ प्रदेश प्रभारी माजी आमदार आदरणीय कुणालजी चौधरी यांचे हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदाना स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व भारतीय संविधानाचा जयघोष करण्यात आला. तदनंतर खामगाव आगमना प्रित्यर्थ गौतम गवई यांच्या वतीने कुणालजी चौधरी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक माननीय बाबुरावजी सरदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश भाऊ तायडे, मदन भरगड , माननीय अंबादासजी वानखेडे, बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल शिरसाट, ज्येष्ठ नेते प्रल्हाद सातव, विनोद कळस्कर,मनोज बोदळे, मनोज हिरोडे, दिनेश तायडे,गजानन तायडे, विनोद शेगोकार, सागर धुंदळे,  अशोक इंगोले, उत्तम इंगळे, नागोराव वीरगट, भारत गवई, आनंदा विरघट, राजू वाकोडे, राजू खंडारे, महेंद्र दामोदर अनेक लोक उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم