" सन्मान कर्तुत्वाचा सन्मान आपल्या माणसांचा"
पत्रकारांचा असाही सन्मान
सामाजिक क्षेत्रात नेहमी सहकार्य करणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उदात्त हेतूने खामगाव येथील पत्रकार बांधवांचा सत्काराचे आयोजन उद्या ८ ऑक्टोबर रोजी केशव नगर येथील राजे श्री छत्रपती संभाजी नवरात्री उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकार व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात येणार आहे.

إرسال تعليق