नायदेवी येथे गौतम गवई यांची भेट.
खामगाव - नायदेवी येथे जाऊन तेथील प्रमुख कार्यकर्त्यांशी गौतम गवई यांनी चर्चा केली. चळवळ - सामाजिक समीकरण यावर कार्यकर्त्यांनी ही आपली मते मांडून सर्व सामान्य जनतेने मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे, तरच सर्वार्थाने आपण प्रगत होऊ अशी भूमिका मांडली. यावेळी गावातील प्रतिष्ठित राजू कस्तुरे, सुधाकर तायडे ,मोहन सिरसाट,ओंकार कस्तुरे, महेंद्र खंडारे सुनील गवई, निलेश तायडे ,रंजीत खंडारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| जाहिरात फक्त शंभर रुपयात पहिल्या पाच जाहिरातींनाच प्राधान्य |


إرسال تعليق