शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्या नियमित संपर्काचा परिणाम....

केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत  शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचे हस्ते  शिवसेना जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे शेकडो युवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.शिवसेना तालुका राजेंद्र बघे हे नियमित समाजकार्यात अग्रेसर असतात व युवकांसोबत चांगला जनसंपर्क आहे.

आज त्यांच्या पुढाकारातून खामगाव तालुक्यातील शहापूर,पिंप्राळा,हिंगणा, उंबरा,अटाळी,खामगाव येथील उ,बा,ठा मधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रदेश करण्यात आला,व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचा तळागाळातील कार्यकर्त्या सोबत असलेला संवाद व त्यांची काम करण्याची शैली जनता दरबार आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल व प्रेमाने बोलणे सर्वांचे विषय मार्गी लावणे जास्ती त जास्त कॉल घेणे व कॉलवर सुद्धा प्रॉब्लेम सॉल करणे या सर्व बाबी युवकांच्या मनावर भावत आहेत म्हणूनच युवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे ओढत आहे येत्या काळात मोठे मोठे नामवंत नेते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

व आज ज्यांनी पक्ष प्रवेश घेतला व उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी मंडळी पुढील प्रमाणे आहेत. शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,महिला गाडी तालुका प्रमुख जयश्रीताई देशमुख,महिला आघाडी शहर प्रमुख वैशालीताई घोरपडे,शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पाटील खडसे,शिवसेनेचे विलास बापू देशमुख,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,शिवसेना उप तालुकाप्रमुख बाळा साहेब पेसोडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर मेतकर,शिवसेना विभाग प्रमुख चेतन शेलकर,विभाग प्रमुख नामदेव टाले,अनुसूचित जाती जमाती शहरप्रमुख मयूर भाऊ खंडारे,विभाग प्रमुख नारायण टिकार,विभाग प्रमुख प्रभू घोगे,शिवसेना विभाग प्रमुख प्रविन पोरे,श्रीकृष्ण पेसोडे पाटील,नितीन मानकर,शिवा बारहाते,मनोहर आखरे,अभी भालतीलक, गजानन टेरे,वैभव शेलोकर,अमोल लांडे,आकाश माने, वैभव पेसोडे,आशीष माने, वैभव सेलोकार,सर्वेश बीलेवार,किशन गायवाड, राम माने,शाम पेसोडे, आकाश गोळे,रवि तेलंग, मंगेश तायड़े,दौलत पेसोडे, ओम खारोडे,पवन जुमडे, आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم