याच्यासाठी त्याच्यासाठी, नुसताच पळत होता 

सगळे गेले घरी निघून, हा एकटाच जळत होता..

खामगाव : जिवनाचा खरा अर्थ कळायचा असेल तर स्मशानात चक्कर मारली पाहीजे, कारण स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रानांनी मनात एकच गदारोळ उत्पत्र केला होता. हे ते प्रेत जिवंत असताना माझेमाहो करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह माया काम क्रोध मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह. आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःत्ता जाजून घेतोय, जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रखले. या पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले खरे; परंतु विधी संपताच त्यांनी पराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू पास काहण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अब खातील ते. जमवलेल्या लाखो रुपयाच्या संपतीपैकी फक्त पुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकडधाला खरेदी केले, तरीही जाळायला नेते स्मशानभूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाधरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त परा समोरील सत्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नवती. जळताना-ना प्रेम करणारे जिवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे, ना करोडोंची संपती. अरे अरे.. तरीही तो आयुष्यभर खोटया गोष्टीचा मोह पहन पळत राहिला.. ही खेत तर नसेल पाटत त्या जाळणा-या प्रेताला..? समाज बंधुंनो..! आत्मप्रीती, स्वतःचा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गोची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील जामाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही, चला जीवन सुंदर अनविण्यासाठी कामक्रोध-लोम-मासरसपी लक्षणांना दूर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद, प्रतिष्ठा, यास मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेऊ या.. प्रेमळ आनंदी-सर्वांचा आदर-आधार... मागून माणून बनू या..। (साभारः लोकनेता न्यूज नेटवर्क)

Post a Comment

Previous Post Next Post