नगरपरिषद खामगाव Amrut & DAY-NULM कृती संगम कार्यक्रमांतर्गत एक पेड माँ के नाम....
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : नगरपरिषद,Amrut & DAY-NULM संयुक्त विद्यमाने आज 21 मे रोजी बचत गटातील महिलांनी शाळा नंबर १० माखरिया, जनूना तलाव, घनकचरा व्यवस्थापन केंद्र या तीन ठिकाणी महिला बचतगट यांच्याद्वारे झाडे लावणे व त्याचे संगोपन याबाबत सदर ठिकाणी प्रत्यक्षात भेट देण्यात आली. यावेळी तेजस पाटील, राजेश झनके, निलेश पारसकर, प्रथमेश भोजने तसेच समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) वनिता नितेश मानकर, लक्ष्मी भगत, भारती वाकोडे यांच्यासह शिवशंभू बचतगट, मोठीदेवी बचतगट, समृद्धी बचतगट, आणि खंडेराया बचत गटातील महिला उपस्थित होत्या.




Post a Comment