खामगांव नगरपरिषदेच्या माध्यमातून सारथी मार्ट खामगांव या इ-कॉमर्स वेबसाइट बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येत आहे येत्या मंगळवार दि. २०/०५/२०२५ नोंदणी कॅम्प तर बुधवार दि. २१/०५/२०२५ ला तसेच प्रॉडक्ट विक्रेत्यांची संबंधित प्रॉडक्ट पोर्टलवरती ऍड करून देण्यात येईल आणि नवीन विक्रेत्यांचे व सर्विस प्रोव्हायडर चे रेजिस्ट्रेशन करण्यात येईल. तरी सर्व प्रॉडक्ट्स विक्रेत्यांनी (Vendor) आणि सर्विस प्रोव्हायडरनी (Service Provider) देशपांडे सभागृह नरगरपरिषद खामगांव येथे दुपारी १२.०० वाजता उपस्थित राहावे. तसेच येतांना संबधीत माहिती सोबत आणावी.
![]() |
| जाहिरात |
आवश्यक असलेली माहिती
1) प्रॉडक्टचे नाव (इंग्रजी) *2) प्रॉडक्टचे नाव (मराठी) *3) प्रॉडक्टच्या प्रकारचे नाव *4) प्रॉडक्टचे वजन5) प्रॉडक्टचे युनिट *6) प्रॉडक्टची किंमत *7) प्रॉडक्ट वर सूट %8) प्रॉडक्टच्या इमेजेस (एकूण 4) *9) प्रॉडक्टचे वर्णन (मराठी) *10) प्रॉडक्टचे वर्णन (इंग्रजी) *11) शॉप लोगो इमेज
वरील माहिती मध्ये काही अडचण असल्यास 9423489622, 9764395190 क्रमांका वर संपर्क साधावा.


إرسال تعليق