एलसीबीचा जुगार अड्ड्यावर छापा: चार जणांवर कारवाई
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रेहाना येथे जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून आज सापळा रुतून छापा टाकण्यात आला यामध्ये नगदी व दोन मोबाईल असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सपकाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव एजाज खान दिगंबर कपाटे राकेश नायडू पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांनी केली.

إرسال تعليق