पीएसटी व लियो स्कूलिंग लैंप ऑफ नॉलेजचे यशस्वी आयोजन
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क - पीएसटी व लियो स्कूलिंग लैंप ऑफ नॉलेज हा कार्यक्रम दि. २९ जून रोजी अकोला येथे आयोजीत करण्यात आला. लॉ. अश्वीनकुमार बाजोरिया (डीजीई) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला. डीजी लॉ. गिरीश सिसोदिया, एफव्हीडीजी लॉ. दत्तात्रेय औसेकर, एसव्हीडीजी लॉ. योगेशकुमार जयस्वाल, डीएलटीडी लॉ. सुनिल बियाणी, डीसीएसडी लॉ.डॉ. प्रदीप गर्गे, लॉ. यश बाजोरिया, डीसीटीडी लॉ. कैलास मुरारका, आरसीएसडी लॉ. सत्यपाल भाशानी, लॉ. संजय मालवीय, लॉ. जोशी, डिस्ट्रीक्ट संयुक्त कोषाध्यक्ष लॉ. नरेश चोपडा, सूचना प्रोद्योगिकी लॉ. उज्वल गोयनका, डिस्ट्रीक्ट पीआरओ लॉ. राजकुमार गोयनका आणि लॉयन्स फॅमिली अकोलाचे सदस्य यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. संचालन डिस्ट्रीक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लॉ. प्रदीप गर्ग यांनी केले.
उद्घाटन सत्रात लॉ.डॉ. रिपल राणे, लॉ. वसंत खंडेलवाल, लॉ. रमाकांत केटन यांचे मार्गदर्शन लाभले. लॉ. विनोद वर्मा, लॉ. टीव्ही श्रावण कुमार, लॉ. अश्वीन कुमार बाजोरिया, लॉ. गिरीश सिसोदिया, लॉ. सत्येंद्र शर्मा, लॉ. डॉ. कल्पना राणे, लॉ. राजेश राऊत, लॉ. दत्तात्रय औसेकर, लॉ. योगेश कुमार जयस्वाल, लॉ. सुनील बियाणी, लॉ. सुप्रिया कोटवाल, लॉ. अशोक पांचाळ आणि लॉ. डॉ. प्रदीप गर्ग यांचा समावेश होता. पीएसटी किटमध्ये अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांचे मैनुअल होते. सर्व उपस्थितांना भागीदारी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. वरील बातमी डिस्ट्रीक्ट पीआरओ लॉ. राजकुमार यांनी दिली आहे.


Post a Comment