राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (ओबीसी सेल) राजा राजपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती बुलढाणा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली,
बैठकीत प्रामुख्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकां व त्यामधील अडचणी तसेच नियोजित मंडल यात्रा या विषयी महत्वपूर्ण चर्चा झाल्या .आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना राज राजापूरकर यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे ओबीसींसाठी असलेले योगदान, व मंडल आयोग याबाबत सविस्तर माहिती सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
कार्यक्रमाला दौऱ्यात सहभागी असलेले आसिफ खलीफ महाराष्ट्र प्रदेश सचिव, (ओबीसी सेल,) प्रकाश चव्हाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (ओबीसी सेल) जिल्ह्यातील महिला विभागीय अध्यक्ष डॉ.ज्योतीताई खेडेकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत काठोळे,(ओबीसी विभाग) खामगाव तालुका अध्यक्ष संजयजी बगाडे, तालुकाध्यक्ष संतोष पेसोड(ओबीसी सेल),शहराध्यक्ष मनोजदादा चंदन, जिल्हा उपाध्यक्ष विवेक दिंडोकर, जळगाव जामोद शहराध्यक्ष भास्कर येऊन, जिल्ह्यातील

Post a Comment