राजस्थानी ब्राम्हण युवक मंडळ व साईराम ग्रुपच्या वतीने बसस्थानक परिसरात वृक्षारोप
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: राजस्थानी ब्राम्हण युवक मंडळ व साईराम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज २६ जुलै २५ रोजी सकाळी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक संजय अकोत, मंगेश ठाकरे, स्वातीताई तांबटकर, मोहिनीताई पाटील, गजानन सोनोने, प्रल्हाद शर्मा, सत्यनारायण थानवी, शंभु शर्मा, राजस्थानी ब्राम्हण युवक मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील महर्षी, उपाध्यक्ष हर्ष शंभु शर्मा, साईराम ग्रुपचे अध्यक्ष मयुर शर्मा, निखील वानखडे, राहुल मिश्रा, विनोद जोशी, रूपेश शर्मा, महेश मोरजानी, बंटी मोरजानी, देवा गोस्वामी, गणेश चौकसे, वैभव वानखडे, सुमित पवार सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment