रमेश पाठक यांचे निधन
दुपारी ४ वाजता अंत्ययत्रा
खामगाव : - सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त लिपिक रमेश देविदास पाठक यांचे आज २९ जुलै रोजी निधन मृत्यू समय त्यांचे वय ७८ व्या वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता वामन नगर पाण्याच्या टाकीजवळ येथून निघणार आहे. जनोपचार परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment