मुकेश गुजराथी यांना मातृशोक
श्रीमती भारतीबेन गुजरराथी यांचे निधन
खामगांव :- येथील सोनी ग्राफिक्सचे संचालक मुकेश सतीशकुमार गुजराथी यांची मातोश्री श्रीमती भारतीबेन सतीशकुमार गुजराथी यांचे दि २०/०७/२०२५ रोजी दुपारी निधन झाले. आज सोमवार दिनांक 21 रोजी सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान पानात गल्ली फरशी येथून निघणार आहे. जनोपचार व फ्रेंड्स फोरेवर परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


Post a Comment