मान्सून महोत्सव विशेष ग्राहक भेट


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- मानराज मोटर्स (Maruti Suzuki Dealer) खामगाव इथे दी. १७/०७/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता विशेष ग्राहक भेट आयोजित केली होती कार्यक्रमासाठी SBI बँकेचे मॅनेजर मनीष कदम सर, Indian Oversis बँकेचे मॅनेजर डेविड सर SBI life चे लघुवेन्द्र धावले तसेच AU Small Bank चे योगेश शिंदे, HDB Bank चे मॅनेजर विशेष ग्राहक भेटीसाठी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी उपस्थित राहून ३ Spot बुकिंग सह उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला या ग्राहकांना मानराज मोटर्स (Maruti Suzuki Dealer) कडून विशेष बक्षीस सुद्धा देण्यात आले.


 ग्राहक भेटीचे उद्देश होते कि जे खास ऑफर्स आहेत त्यांचा लाभ ग्राहकांना घेता यावा जसे कि नवीन गाडीच्या खरेदीवर  Honda Shine गाडी अगदी मोफत आहे. कार्यक्रमाचे संचालन विपुल साबळे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मानराज मोटर्स (Maruti Suzuki Dealer) चे सेल्स मॅनेजर निलेश इरशीद, राम डोंगरे, नितिन चौथमल व सर्व सेल्स टीम कडून करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानराज मोटर्स (Maruti Suzuki Dealer) चे सेल्स मॅनेजर निलेश इरशीद यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post