जेसीआय खामगांव सिटी तर्फे बोन मॅरो डेन्सीटी स्कॅन फ्री कॅम्प

खामगांव -जनोपचार न्यूज नेटवर्क :  खामगांव येथील समाजसेवा संस्था जेसीआय खामगांव सिटी तर्फे शुक्रवार दि.८ ऑगष्ट रोजी स्थानिक हरीदुर्ग टॉवर, होमिओपॅथीक हॉस्पीटलच्या समोर, बालाजी प्लॉट येथे फ्री बोन मॅरो डेन्सीटी स्कॅन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आवश्यकतेनुसार फ्री कॅल्सीयम दवाई सुध्दा देण्यात येणार आहे. जेसी डॉ. अक्षय राठी, प्रोजेक्ट डायरेक्टर, कन्सलटंट ऑर्थो सर्जन यांच्या मार्गदर्शनात सदर फ्री कॅम्प घेण्यात येणार आहे. तरी गरजुंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसीडेन्ट जेएफएम साकेत गोयनका, आयपीपी प्रणवेश राठी, सेक्रेटरी विनम्र पगारीया, ट्रेझरर मिलन नावंदर तथा जेसीआय खामगांव सिटी तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात


Post a Comment

أحدث أقدم