नांगी फिरली:: टिळक पुतळ्याजवळील झुणका भाकर केंद्र जमीनदोस
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : रस्ता कामात अडथळ निर्माण होत असल्याने लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील कोकरे यांचे झुणका भाकर केंद्र आज नगरपालिकेने जमीन दोस करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख मोहन अहिर यांच्या नेतृत्वात टीमने ही कारवाई केली.
![]() |
| जाहिरात |


إرسال تعليق