अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : अखिल भारतीय सफाई मजदुर कामगार संघटना युवा प्रकोष्ठ बुलढाणा जिल्हा व खामगाव शाखा चे वतीने घंटागाडी व ट्रक्टर कंत्राटी सफाई कामगार व ड्रायव्हर यांच्या विविध मागण्या संदर्भात मुख्याधिकारी नगरपरिषद खामगाव यांना निवेदन सादर करण्यात आले. युवा प्रकोष्ठ जिला अध्यक्ष बुलढाणा विकी का.सारवान,शहर अध्यक्ष खामगांव विकी टाक,सुरेश जी सारवान, रोहित तंबोले,चेतन सारसर,कृष्णा पिवाल,पवन आटवले,भारत राजपूत,योगेश तंबोले,गौरव छापरवाल,दिनेश तंबोले,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment