बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी गठीत
खामगावः जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्थानिक सराफा गल्ली येथील बाल शिवाजी गणेशोत्स्व मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सत्यनारायण थानवी, नरुभाऊ पुरोहित, विष्णूभाऊ पुरोहित, पंकजभाऊ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सुमीर गोदाणी, उपाध्यक्ष अत्ुाल सराफ, सचिव वैभव शास्त्री, सहसचिव वृषभ अग्रवाल, कोषाध्यक्ष विवेक त्रिवेदी, सहकोषाध्यक्ष संकेत सेवक तर सदस्य म्हणूनी अभय सराफ, विनोद थानवी, अंकित पालिवाल, अर्थव जोशी, सुजल थानवी, शाम अग्रवाल, सचिन मेसरे, अभिषेक शास्त्री, ललित छंगाणी, आनंद छंगाणी, गोवर्धन छंगाणी, भगत छंगाणी, निखिल भालेराव, सार्थ दुबे, नमन गोदानी, अमित भाटीया, सागर थानवी, सचिन हुरपडे, नमन गोदानी, विनोद थानवी, मयंक छागाणी आकाश थानवी, गोपाल मात्रे यांची सर्वानुमत्ो निवड करण्यात आली आहे. अशी माहिती नीरज सुराणा यांनी दिली.

Post a Comment