श्री महाराजा अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२५ कार्यकारिणीची स्थापना
खामगांव : यावर्षी श्री अग्रसेन भवन मंडळाने श्री महाराजा अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२५ च्या अध्यक्षपदी उज्ज्वल घनश्यामजी गोयनका, उपाध्यक्ष सुरज एम. अग्रवाल, गोविंद चुडीवाला, सचिव अभय कुमार अग्रवाल, सहसचिव हेमंत गर्ग, कोषाध्यक्ष विजय अग्रवाल यांची निवड केली आहे. अग्रवाल फुड कमिटी सतीश चौधरी, योगेश धानुका, प्रफुल्ल गोयनका, अभिषेक अग्रवाल, व्यवस्थापन समिती आशिष चौधरी, सुमित खेतान, स्वागत समिती संजय झुनझुनवाला, विनोद डिडवाणीया, जनसंपर्क मंत्री राजकुमार गोयनका, विक्रम अग्रवाल आणि सदस्य प्रविण गुप्ता, ब्रिजमोहन अग्रवाल, चंद्रकांत केडीया, मनीष धानुका, अरविंद धानुका, गोविंद अग्रवाल, नकुल अग्रवाल, प्रितेश मोदी, कन्हैय्या अग्रवाल, चेतन अग्रवाल, स्नेहल गोयनका, उमेश झुनझुनवाला, रितेश चौधरी, पियुष टिबडेवाल यांची निवड करण्यात आली. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका, विक्रम अग्रवाल यांनी दिली आहे.

Post a Comment