चिमुकल्याला रेल्वे रुळा जवळ सोडून मातेची आत्महत्या 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: चिमुकल्या मुलाला रुळा जवळ सोडून मातीने मालगाडीखाली उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना आज जलंब रेल्वे स्टेशन जवळ घडली. कल्पना विठ्ठल घुले वय 22 वर्ष राहणार जलब असे मृतक महिलेचे नाव आहे. महिलेच्या आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

जाहिरात


Post a Comment

أحدث أقدم