खामगांव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अनावरण व चौकाचे नांवाचे अनावरण करा - लहुजी विद्रोही सेनेचे ना. फुंडकर यांना निवेदन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगांव शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा नाही. त्यांच्या नावाचा  चौकही नाही, त्यामुळे नगर परीषद जवळ शंतनु पेट्रोल पंप परीसरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा व त्या चौकाचे कायदेशीररित्या नामकरण करण्यात यावे. असे निवेदन लहुजी विद्रोही सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार यांनी नामदार आकाश दादा फुंडकर यांना दिले.

जाहिरात 


Post a Comment

أحدث أقدم