देवेंद्र दादांनी गणपती रायाला केली ही मागणी...

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : काल गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीचे देवेंद्र दादा देशमुख यांनी मनोभावे दर्शन करून पूजन केले. यावेळी त्यांनी सर्वांना सुख , समृद्धी , चांगले आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ शितल देशमुख बहीण सारा देशमुख, राणा संतोष सिंग तोमर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post