अनिल जोशी यांना पितृशोक

प्रकाश महाराज जोशी यांचे निधन: १२ वाजता अंत्ययात्रा

खामगाव :कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत अनिल महाराज जोशी यांचे वडील प्रकाश महाराज जोशी यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे.  त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राहते घर गोंधनापूर तालुका खामगाव येथे राहील.त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले,१ मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

أحدث أقدم