राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाचे शहर कार्यकारणी 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारणी ही प्रदेश संघटक सचिव  रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पक्षाचे शहराध्यक्ष विकास चव्हाण यांनी जाहीर केली असून यावेळी जिल्हा संघटक संभाजीराव टाले हे उपस्थित होते

शहराध्यक्ष. विकास चव्हाण. 

शहर कार्याध्यक्ष. अमोल बिचारे 

 उपाध्यक्ष. रमेश अगीनकर

उपाध्यक्ष. शेख समीर 

सरचिटणीस. प्रसाद नावकार

विशेष सल्लागार. नरेंद्र पुरोहित

 विशेष सल्लागार विजय निलंगे

सचिव . अनिल मापारी 

सहसचिव. राजेश लांजुडकर

कार्यकारणी सदस्य 

किशोर खडसे 

अतुल म्हस्के 

नीरज सुराणा 

सय्यद युनूस 

अजय इंगळे 

मानसिंग ठाकूर 

आकाश जावळे 

धीरज मिश्रा 

कैलास गायकवाड 

संजय तेलगोटे

मुन्ना सरकटे

राजू उमरकर 

उमेश देशमुख कैलास ससाने अशी कार्यकारणी शहराची जाहीर करण्यात आली आहे 


Post a Comment

Previous Post Next Post