शिवसेना NH 53 मेंटेनेस कामगार सेना शाखा चे उद्घाटन 

 शिवसेना NH 53 मेंटेनेस कामगार सेना शाखा चे उद्घाटन काल टोल नाका तरोडा कसबा येथे करण्यात आले.हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना नेते केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे ही खामगाव तालुक्यातील ८७ वी शिवसेना शाखा आहे.या शाखेमध्ये शाखाप्रमुख म्हणून सागर पांडे यांची नियुक्ती करण्यात आल.तसेच उपशाखाप्रमुख अभिषेक टिकार,शाखा सचिव बाबुराव तेलगोटे, शाखा सहसचिव विशाल कवळकार,शाखा कोषाध्यक्ष अमोल महाले,अशाप्रकारे शाखा गठीत करण्यात आली असून यावेळी शाखेचे सदस्य व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते पुढील प्रमाणे उपस्थित होते.त्यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,उपतालुकाप्रमुख ज्योतीताई भुजाडे,श्वेता ताई पाटील,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख श्रद्धा ताई पाटील,महिला आघाडी उपशहर प्रमुख प्रमुख कल्पनाताई पाटील,शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भील,शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,मा.सरपंच जनार्दन मोरे,शिवसेना विभाग प्रमुख चेतन शेलकर, शिवसेना विभाग प्रमुख प्रभू घोंगे,शिवसेना विभाग प्रमुख आकाश माने,सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख सुरज ढोले,शंकर बहादुरकर,विजय टिकार,धम्मपाल गवई,येदुराज पेसोडे,राजेश दांदडे,हरीभाऊ पेसोडे,गोविंदा पेसोडे,अजय महाले, एकनाथ महाले, वैभव मोरे,ऋषभ वाळवे,रोशन टिकार,डॉक्टर नंदकिशोर खंडारे,डॉक्टर मोहम्मद अजाज खान,अभिषेक टिकार,धनंजय महाले,अमोल महाले,महादेव गोळे,सागर पांडे,बाबुराव तेलगोटे,गणेश पांडे,रघुनंदन तायडे,गजानन मोरे,आदित्य टिकार,विशाल कवळकार,शैलेश महाले,समाधान महाले, विजय टिकार,अर्जुन खंडारे,भारत खंडारे,डिगांबर धनोकार, कैलास पवार, अशोक तायडे,प्रसाद महाले,राहुल महाले,सागर ठाकरे,आदी उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم