समता जगदंबा उत्सव मंडळाचा भव्य मंडप 

जनोपचार न्यूज नेटवर्क (नितेश मानकर)

खामगाव :- सन 1999 मध्ये स्थापन झालेले समता जगदंबा उत्सव मंडळाचा यावर्षी भव्य मंडप आकर्षण करत आहे. महिला व लहान मुलींसाठी मंडळाकडून दररोज गरबा व दांडिया चे नियोजन केला जाते. यामुळे मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. समता कॉलनी भागातील हे मंडळ गेल्या 27 वर्षापासून जगदंबा उत्सव साजरा करतो.  दरम्यान नियमित आरती  होत असते. आज होम हवनाचा कार्यक्रम पार पडला.



Post a Comment

أحدث أقدم