माजी आमदार शिंदे यांची निलेश देवताळे यांच्या निवासस्थानी भेट
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- बुलढाण्याचे माजी आमदार तथा नवनियुक्त भाजपा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आज युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देवताळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सौ ज्योती देवताळे अमित कठाळकर दीपक देवताळे सौ मिरगे काकू घारोड चे सरपंच वैभव ठाकरे आदींची उपस्थिती होती. मोठी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन शिंदे यांनी ही सदिच्छा भेट दिली.

Post a Comment