जलंब खामगाव रेल्वेने कटून तरुणाचा मृत्यू
खामगाव -रेल्वे खाली कटून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पॉलिटेक्निक ग्राउंड नजीक उघडकीस आली आहे.
बिहार येथून मजुरी करण्यासाठी वाडी येथे राहत असलेला एक युवकाने आज सकाळी पॉलिटेक्निक ग्राउंड जवळील रेल्वे रुळावर रेल्वे खाली आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे चालक अविनाश सुखदेव पल्हाडे व डॉक्टर नावेद इकबाल खान हे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले होते. वृत्तलेपर्यंत पुढील पोलीस कार्यवाही सुरू होती.

Post a Comment