झेंडूची फुले घ्यायची तर मग विचार कसला: टवटवीत व बिना पाण्याचे फुले येथे मिळतील
खामगाव : उद्या दसऱ्यानिमित्त घरावर तोरण आणि झेंडूंच्या फुलांची माळ लावण्यासाठी ग्राहकांचे झुंबळ असते. टवटवीत व ताजी फुलं मिळातील यासाठी सकाळपासूनच बाजारात ग्राहकांची गर्दी उसळते असंख्य दुकाने थाटलेली असतात मात्र कुठे मनपसंत फुल मिळतात यासाठी ग्राहक या टोकापासून त्या टोकापर्यंत जातात. मात्र आता एवढे फिरण्याची गरज नाही कारण खामगावच्या केडिया टर्निंग जवळ पुरुषोत्तम निमकर्डे व आकाश भगतपुरे या दोन शेतकरी मित्रांनी ताजे व टवटवीत झेंडूचे फुले विक्रीला ठेवली आहे. आज संध्याकाळपासूनच या रस्त्यावर असलेल्या फुलांच्या दुकानावर नागरिकांनी पसंती दर्शविली. (जाहिरात)


Post a Comment