भारतीय जनता पार्टी खामगाव ग्रामीण १ ची कार्यकारणी जाहीर
महिला मोर्चा अध्यक्षपदी श्रद्धा धोरण, अध्यक्षपदी नरेंद्र शिंगोटे तर युवा मोर्चा अध्यक्ष शंकर होनाळे
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव - भारतीय जनता पार्टी खामगाव ग्रामीण १ मंडलाची कार्यकारणी आज दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर, व भाजपा खामगांव जिल्हाध्यक्ष सचीनबाप्पू देशमुख यांच्यामार्गदर्शनात जाहीर करण्यात आली. येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने आपले संघटन मजबूत करण्याचे दृष्टीने आज दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी खामगाव ग्रामीण १ मंडलाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.


إرسال تعليق