राष्ट्रीय समाज पक्षाचे नगराध्यक्ष सह नगरसेवकांचे अर्ज दाखल 

पक्षाचे उमेदवार हे तोला मोलाचे - डॉ तोसिफ प्रदेश उपाध्यक्ष 

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या आदेशाने तसेच प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तोसिफ यांच्या मार्गदर्शनात पक्षाच्या वतीने बाळापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वांना परिचित असलेले प्रतिष्ठित मोहम्मद फैज यांच्या पत्नी सुईबा ‌कौनन मोहम्मद फैज यांनी अर्ज भरला असून बाळापुर नगराध्यक्ष पद हे. महिला ओबीसी राखी आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार असून  त्यांच्यासहित बाळापुर नगर परिषद मध्ये  नगरसेवक पदांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केली असुन बाळापुर नगरपालिकेत पक्षाच्यावतीने तोला मोलाचे उमेदवार उभे करण्यात आले असून बाळापुर नगरपालिकेत पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असा विश्वास प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तोसिफ यांनी यावेळी व्यक्त केला अर्ज दाखल करण्या साठी  राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم