पळवा पळवी चा खेळ खल्लास..!
सुभाष पेसोडे चा अखेर पायउतार
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- गेल्या काही दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वरील अविश्वासाचा खेळ आता खल्लास झाला असून सुभाष पेसोडे यांच्यावर अखेर अविश्वास पारित झाला आहे. 18 संचालकांपैकी 12 संचालकांनी या अविश्वासावर ठाम राहिल्याने पेसोडे यांचा पराजय झाला आहे आज अविश्वास पारित झाल्यानंतर पळवा पळवी चा खेळ खल्लास झाल्याचे बोलल्या जात आहे.

Post a Comment