शेतकरी नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक राजोरे यांनी पीएचडी केलेला ग्रंथ दिला प्रकाश भाऊ पोहरे यांना भेट
जनोपचार न्यूज नेटवर्क अकोला:- अकोला येथे आज शनिवारी शेतकरी संवाद कार्यक्रमात देशाचे शेतकरी नेते शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत देशोन्नती संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांना त्यांच्या ' प्रहार लिखाणाचा सामाजिक आशय : एक चिकित्सक अभ्यास' हा ज्येष्ठ संपादक श्री राजेश राजोरे यांनी पीएचडी केलेला प्रबंध भेट दिला. यावेळी माजी मंत्री अनिलबाबू देशमुख, महादेवराव भुईभार व इतर मान्यवर उपस्थित होते.

إرسال تعليق