इंडियन नॅशनल लीग लढणार खामगाव नगर पालिका निवडणूक - एड. अल्ताफ अहमद

जनोपचार न्यूज नेटवर्क:- संपुर्ण महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या नगर पालिका निवडणूक मध्ये इंडियन नॅशनल लीग देखील मैदानात उतरली आहे.खामगावात देखील नगराध्यक्ष व नगरसेवक उभे करणार असल्याची माहिती इंडियन नॅशनल लिग पक्षाचे  महाराष्ट्र अध्यक्ष अँड अल्ताफ अहमद यांनी जनोपचार शी बोलताना स्पष्ट केले.

  तरी इच्छुक समाजसेवक कार्यकर्ता यांना जर निवडणूक मध्ये उभे राहायचे असेल तर त्यांनी इंडियन नॅशनल लीग पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष Adv  शेख अल्ताफ अहमद तसेच प्रदेश उपाध्यक्ष बाबा ठेकेदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم