ऋषी धर्मज्योती डॉ.विश्वासजी मंडलीक गुरुजी यांचे भगवत गीतेतील योग विषयावर सोमवारी व्याख्यान
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्याधाम शाखा खामगाव यांच्या वतीने सोमवार १० नोव्हेंबर रोजी योग प्रचारक व प्रसाराच्या कार्यासाठी पंतप्रधान पुरस्काराने प्रथमत: सन्मानित ऋषी धर्मज्योती डॉ. विश्वासजी मंडलीक (गुरुजी) नाशिक यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
’भगवत गीतेतील योग’, या विषयावर गुरुजींचे व्याख्यान स्थानिक नटराज गार्डन येथे सकाळी ७ वाजता आयोजित आहे.
व्याख्यानाचा परिसरातील योगप्रेमी नागरिकांनी या जाहीर लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक योग विद्या गुरुकुल नाशिक योग विद्याधाम शाखा खामगावच्या वतीने योग विद्याधाम शाखा खामगावचे अध्यक्ष डॉ.अशोक बावस्कर, सचिव कल्याण गलांडे, प्रसिध्दी प्रमुख डॉ.राजेश राजोरे यांनी केले आहे.

Post a Comment