कापूस पणन महासंघाचे माजी कर्मचारी काशिनाथ व्यवहारे यांचे निधन

जनोपचार खामगाव :-  भारतीय जनता पार्टीच्या खामगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा धोरण यांचे वडिल तसेच पणन महासंघाचे माजी कर्मचारी काशिनाथ देवसिंग व्यवहारे यांचे 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षाचे होते.त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली जावई, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

أحدث أقدم