बरवार प्रीमियर लीग क्रिकेट सामने

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक सजनपुरी येथील बरवार प्रीमियम लीगच्या वतीने आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक किंग इलेव्हन सजनपुरी यांना देण्यात आले तर द्वितीय पुरस्कार रुद्रा इलेव्हन सदनपूरला देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश सोळंके ,कावड धाली सेवा समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, मोहन सावरकर अनिल बेनीवाल ,गंगाराम सावरकर, हिरा भगतपुरे ,संजय बेनीवाल आकाश सावरकर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم