*आज बुधवार चा घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा*
भाटिया लेआउट लाईन, सिद्धिविनायक नगर लाईन,गोपाळ नगर लाईन, भाग एक खारोळे लाईन, भाग दोन जाधव लाईन, जोशी नगर लाईन, अभंग कॉलनी लाईन, ओम शर्मा लाईन, छकुली गार्डन लाईन, सत्यनारायण मंदिर लाईन, जगदंबा कॉलनी लाईन, आईसाहेब मंगल कार्यालय लाईन, रंभाजी कॉलनी लाईन, घाटपुरी नाका लाईन, नवीन बैस कॉम्प्लेक्स लाईन, नवीन अंबिका नगर लाईन, केशवनगर लाईन, गाडगे बाबा लाईन, चोपडे लेआउट लाईन.
टीचर कॉलनी मिलत कॉलनी पाईपलाईन दुरुस्त झाल्यास पाणीपुरवठा घेण्यात येईल
वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
मिल्लात कॉलनी नवीन लाईन, मिलत कॉलनी जुनी लाईन, अहेबाब कॉलनी लाईन, नूर कॉलनी लाईन, टीचर कॉलनी भाग एक व भाग दोन, जिक्रा हायस्कुल लाईन, डॉक्टर नावेद देशमुख लाईन, उंबरकार लाईन, मायक्रो टावर लाईन, जैन नागडा लाईन,समता काॅलनी भाग.१, भाग.२, भाग.३, इंदिरा नगर लाईन, भाग्योदय कॉलनी, समर्थ नगर, मराठा मंगल कार्यालय जुनी लाईन व नवीन, यशोदरा नगर जुनी लाईन,( सपकाळ लाईन )
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी


Post a Comment