ठाकूर साहेब है तो पाणीपुरवठा है !

विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरजसिंग ठाकूर यांची धावपळ


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पाणीपुरवठा सुपरवायझर सुरजसिंग ठाकूर यांची नेहमीच धावपळ होते. कधी होल्टेज नसते तर कधी लिकेजमुळे अनेक एरियाचा पाणीपुरवठा ठप्प होतो मात्र नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अहोरात्र सुरजसिंग ठकूर झटत असतात. रात्री दोन दोन वाजता ते आपल्या स्टेटसवर पाणीपुरवठ्याची माहिती देत असतात. लिकेज झाल्याबरोबर त्याला दुरुस्तीसाठी त्यांची तळमळ वाखण्याजोगी आहे. समाजसेवेतूनच त्यांना हे बळ मिळते असे बोलले जाते.

Post a Comment

أحدث أقدم