वेशभूषा स्पर्धेत आर्वी प्रथम


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - गो.से.विज्ञान,कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव ,राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित विशेष  श्रमसंस्कार शिबीर दत्तकग्राम दिवठाना तालुका खामगांव या शिबिरामध्ये घेतलेल्या वेसभूषा स्पर्धेत रोहना येथील डॉ बाबासाहेब कवीश्वर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सर्वज्ञ ज्ञानपीठ ची विद्यार्थिनी आर्वी अवीनाश वाकूडकर हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे  कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post