वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
हरी फैल लाईन, वामन नगर लाईन, समता कॉलनी लाईन, स्वामी डूपलेक्स लाईन, दुर दर्शन लाईन, हरी फैल मीटरची लाईन, फिरदोस कॉलनी लाईन,सुरज सिंग ठाकूर लाईन,पांढरी बाबा नगर लाईन, समता कॉलनी क्रमांक चार , श्री बैयस लाईन, लाहुडकर गल्ली लाईन, समता कॉलनी क्रमांक पाच, गजानन कॉलनी लाईन, यशोधाम कॉलनी लाईन, समन्वय नगर लाईन, नवीन लाईन, जुनी लाईन, चेके लाईन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात फेरबदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
![]() |
| जाहिरात |
घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा
भाटिया लेआउट लाईन, सिद्धिविनायक नगर लाईन,गोपाळ नगर लाईन, भाग एक खारोळे लाईन, भाग दोन जाधव लाईन, जोशी नगर लाईन, अभंग कॉलनी लाईन, ओम शर्मा लाईन, छकुली गार्डन लाईन, सत्यनारायण मंदिर लाईन, जगदंबा कॉलनी लाईन, आईसाहेब मंगल कार्यालय लाईन, रंभाजी कॉलनी लाईन, घाटपुरी नाका लाईन, नवीन बैस कॉम्प्लेक्स लाईन, नवीन अंबिका नगर लाईन, केशवनगर लाईन, गाडगे बाबा लाईन, चोपडे लेआउट लाईन.
टिप :-काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

إرسال تعليق