टायगर ग्रुप उपजिल्हा खामगांव यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा 

जनोपचार न्यूज नेटवर्क  खामगाव :- 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त पै.पियुष भाऊ चव्हाण  टायगर ग्रुप उपजिल्हा खामगांव अध्यक्ष  शिवसेना वैद्यकीय जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा सामान्य रुग्णालय खामगांव येथे रुग्णांना फळ बिस्कीट वाटप करण्यात आले तसेच ज्या महिलांना आज महिला जागतिक दिनानिमित्त कन्यारत्न प्राप्त झाली त्या महिलांना साडीचोळी वाटप करून सन्मानित करून अभिनंदन करण्यात आले.

 त्यावेळी उपस्थित आमच्या लाडक्या माता भगिनी सौ.आशा शंकरराव चव्हाण सौ.पौर्णिमा पियुष चव्हाण सौ.सपना निलेश साळुंके सौ.शितल रमेश गिरी,सौ.सरिता रवी गौडा सौ.अर्चना मुकुंद पाटील सौ.पिंकी ताई शहा कु. नूतन मुकुंद पाटील कु. अर्णवी राजू भोजने,कु.पुनम अरुण इंगळे कु. स्नेहा पुरी कु. शुभांगी पुरी अंकुश हटकर,रोहित माळवंदे,लक्ष्मण कानेरकर करन त्रीभवनअमोल वानखडे जगदीश सिंह सिद्धू पंकज अंबारे सागर उबाळे पवन उबाळे आनंद सारसर अभिषेक खोंड,अमोल मांडवेकर ,कृष्णा काळ दाते ,योगेश बदर शत्रुघन सातव गजानन वनारे कैलास घनमोडे राहुल बोदळे पवन लांडे अथमेश खान सकल्याण मुमताझिम नदीम पठाण समस्त टायगर ग्रुप उपजिल्हा खामगाव  माता भगिनी तथा पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم